लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. राज्यातल्या १५० जागांवर मनसे स्वतंत्रपणे आपले उमेदवार देणार असल्याची माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिलीय.
- आता ED ला ‘मनसे’ ची नोटीस
- ईडीचा झटका, मनसेचं अजून तळ्यात-मळ्यात
- मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या, गुजराती पिता- पुत्राला मनसेचा चोप...