मणिपूरच्या घटनेवरून विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

Update: 2023-07-21 06:49 GMT

आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस सुरु आहे. विधीमंडळात आजही विरोधक आक्रमक असल्याचे पहायला मिळाले. मणिपूर घटनेचे पडसाद संपुर्ण देशासह राज्यात उमटतना दिसत आहेत. मणिपूरच्या घटनेवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी 'बेटी बचाव, भाजप हटाव,' 'महिलाओं के सम्मान मैं, महाविकास आघाडी मैदान मै.' अशा घोषणाही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात दिल्या आहेत.


Full View

Tags:    

Similar News