पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार देशवासियांशी संवाद; मोठी घोषणा होणार?

Update: 2020-05-12 07:07 GMT

देशातील मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. देशात कोरोना व्हायरस ने बाधीत लोकांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधत आहे. त्यातच कोरोना व्हायरस ला रोखण्यासाठी सुरु असलेलं लॉकडाऊन 17 मे ला संपत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती नवी घोषणा करतात का? याकडे सर्व देशातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे.

Similar News