भाजप सरकारचा पराभव करणे हेच आमचे ध्येय - नरसय्या आडम

Update: 2024-03-26 14:42 GMT

लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूरात काँग्रेसला मदत करू पण काही अटींवर अशी भूमिका माजी आमदार कम्युनिष्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांनी घेतली आहे. काय आहेत कम्युनिस्ट पक्षाच्या अटी ?याबाबत कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्याशी खास बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Full View

Tags:    

Similar News