Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्गासाठी, सरकारविरोधात पत्रकारांचा जनक्षोभ उसळला

Update: 2023-08-09 11:27 GMT

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात रायगडमध्ये शेकडो पत्रकार रस्त्यावर उतरले आहेत. पहिल्यांदाच सरकारच्या विरोधात पत्रकारांचा जनक्षोभ उसळला आहे. या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी…

Full View

Tags:    

Similar News