Video: Mukesh Ambani च्या घराबाहेर आढळली स्फोटक भरलेली कार...

Update: 2021-02-25 14:22 GMT

जगातील श्रीमंत व्यक्तीमध्ये ज्या मुकेश अंबानी यांचा समावेश होतो. त्या अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक असून त्यांच्या अँटिलिया घराबाहेर ही कार उभी आहे. सध्या या ठिकाणी पोलिस आणि श्वानपथकं पोहोचलं असून या गाडीत मोठ्य़ा प्रमाणात जिलेटिनचा साठा सापडल्याचं वृत्त आहे.

Tags:    

Similar News