विविध तांत्रीक कामांसाठी तिनही मार्गावर मेगाब्लॉक

Update: 2019-08-25 03:57 GMT

विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरी रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. कल्याण-ठाणे जलद मार्गासह कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वे आज मेगाब्लॉक घेणार आहे. तर पश्चिम रेल्वेवरील बोरिवली-भाईंदर स्थानकादरम्यान ब्लॉककाळात कामे करण्यात येतील.

Similar News