तिसरं सभागृह: विधानसभेत मराठवाडा मुक्ती संग्रामावर चर्चा; परंतु मराठवाड्याच्या प्रश्नांचं कायं?

Update: 2023-07-19 12:30 GMT

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session 2023) तिसरा दिवस असून विधिमंडळ पायऱ्यांवरील गोंधळानंतर

शून्य प्रहार नंतर काय झालं? कोणत्या लक्षवेधी सूचना चर्चेला आल्या? आमदारांनी सभागृहात रणकंदन का केलं? विधानसभा अध्यक्षांचे निमके निर्देश काय? मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाचे चर्चा महत्त्वाची की मराठवाड्याच्या अनुशेष आणि विकासाची?

पहा विधिमंडळाच्या आवारातून थेट प्रतिनिधी विजय गायकवाड यां कडून विधिमंडळाचं तिसरा सभागृह..

Full View


Tags:    

Similar News