मराठा आरक्षण प्रकरण घटनापिठाकडे द्या: विनोद पाटील

Update: 2020-07-27 16:13 GMT

मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान नक्की काय घडलं. या संदर्भात मराठा आरक्षणाचा लढा देणारे विनोद पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बातचित केली.

या वेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा घटनापिठाकडे देण्याची मागणी केली. हे प्रकरण घटनापिठाकडे दिल्यास नक्की काय होईल? मराठा आरक्षणाच्या लढाईत नक्की अडथळे कोणते? मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासंदर्भात न्यायालयाने काय म्हटलं? मराठा आरक्षणाची लढाई कुठंपर्यंत आली आहे? राज्य सरकार मराठा आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडत आहे का? पाहा मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱे विनोद पाटील यांची मॅक्समहाराष्ट्रशी खास बातचित

Full View

Similar News