मनोज जरांगे सांगतील तोच आमचा खासदार

Update: 2024-03-24 14:09 GMT

या लोकसभा निवडणुकीवर मराठा आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसून येत असून मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील ती भूमिका आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया बीड येथील नागरिकांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी…

Full View

Tags:    

Similar News