भारती पवार- राष्ट्रपती पद हे कोणत्या जाती-धर्माचं नसतं !

Update: 2022-07-22 13:33 GMT

द्रौपदी मुर्मू ह्या देशाच्या नवीन राष्ट्रपती होणार आहेत. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून विराजमान होतील. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रपती निवडणुकीसाठी सरकारने तयार केलेल्या समितीच्या सदस्य केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


Full View

Tags:    

Similar News