मुक्ताईनगर मध्ये खडसेंचा पत्ता कट... कोणाला मिळाली अखेर उमेदवारी वाचा

Update: 2019-10-04 04:22 GMT

गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांच्या यादीत नाव न आल्यानं खडसे अस्वस्थ आहेत. खडसेंनी यासाठी दबाव तंत्राचा देखील वापर केला आहे. मात्र, पक्षाने खडसेंची तिकिट कापलं आहे. मुक्ताईनगर मधून खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर येथून भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

Similar News