केतकी चितळे पुन्हा ट्रोल… हिंदू धर्मियांमधील ब्राम्हणद्वेषावर वक्तव्य

Update: 2020-03-02 07:10 GMT

मराठी सीनेसृष्टीतील अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. मात्र, यावेळी तीच्या कोणत्या व्हिडीओवर ट्रोलींग होत नाहीये. तर तीच्या फेसबुक पोस्टवर नेटीझन्सनी हल्ला चढवलाय. केतकीने थेट जातीधर्मातील द्वेषावर वक्तव्य करताना मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी समाजांवरही टीपण्णी केलीय. ‘आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!?’ असं म्हटलं जात, यात हिंदूंचीच चूक असून हिंदू धर्मियांमधील ब्राम्हणद्वेष कारणीभूत असल्याचं म्हटलंय.

Full View

यापुर्वीही केतकी चितळे तिच्या व्हिडीओ पोस्टवरील ट्रोलर्सच्या अश्लील शिव्यांना प्रतिउत्तर देत त्यांच्या शिव्यांमधील चुका दुरुस्त करण्याच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. मात्र, त्यावेळी तिला नेटीझन्सकडून मोठी पाठींबाही मिळाला होता. यावेळी तशी परिस्थिती दिसत नाहीये. केतकी चितळे पुन्हा ट्रोल… हिंदू धर्मियांमधील ब्राम्हणद्वेषावर वक्तव्य

हे ही वाचा..

केतकी चितळेच्या निमित्ताने...

 

Similar News