एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली ; ग्राहकांचा थंड प्रतिसाद

Update: 2023-06-27 14:51 GMT

 गेल्या दोन-तीन दिवसांपासून सततच्या पाऊसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आवक चांगल्या प्रमाणात झाली आहे. पण भाजीपाल्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने भाजीपाला हा जाग्यावरच पडून आहे. दोन-तीन दिवस झाले असून हा भाजीपाल्याची विक्री झाली नसल्याने खराब होत चाललेला आहे. ग्राहक नसल्यामुळे व्यापाऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. 

Full View

Tags:    

Similar News