अर्थव्यवस्था धीम्या गतीने सुरू आहे - अजय वाळिंबे

Update: 2019-06-07 12:47 GMT

अपेक्षेप्रमाणे रिझर्व बँकेने रेपो रेट 0.25 टक्क्याने कमी केला आहे. रेपो रेट 6 वरून 5.75 टक्क्यावर करण्यात आला आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता हा रेट कमी करणं अपेक्षितच होतं. रिझर्व बँकेने आपली भूमिका तटस्थ वरून समावेशक करण्याचा प्रयत्न केलाय. रिझर्व बँकेने रेपो रेट 0.25 टक्क्याने कमी करणं म्हणजे अर्थ बँकेने देखील मान्य केलंय आहे की, देशाची अर्थव्यवस्था धीम्या गतीने सुरू असून आर्थिक वाढ खुंटली आहे.

काय आहे देशाची आर्थिक स्थिती? आणि रेपो दर वाढीचे परिणाम काय होतील? पाहा अर्थ विश्लेषक अजय वाळिंबे यांचा व्हिडीओ

Full View

Similar News