भारत-चीनी सैनिकांमध्ये झडप, एका अधिकाऱ्यासह दोन जवान शहीद

Update: 2020-06-16 08:20 GMT

लडाखमधील गलवान खोऱ्यात (Galvan Valley) भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत एक अधिकारी आणि दोन भारतीय जवान शहीद (Army officer and two Army jawans) झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. काल (सोमवार) रात्री दोन्ही बाजूंकडील जवानांमध्ये झडप झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Similar News