किल्ल्याचे बुरूज ढासळले तर..., मनसे नेते वसंत मोरेंचे ट्वीट चर्चेत

मनसेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे पक्षात नाराजीचा सूर आहे. त्यातच पुणे शहरातील मनसेचे प्रमुख नेते असलेले वसंत मोरे यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.;

Update: 2022-04-07 04:15 GMT
0
Tags:    

Similar News