इंधन दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सलग बाराव्या दिवशी वाढ झाली आहे. इंधनाचे दर प्रत्येकी ४० पैशांनी वधारले आहेत. त्यामुळंमुंबईत आज पेट्रोलचा दर ११८. ८३ प्रति लीटर आहे. तर, डिझेलने मुंबईत शंभरी गाठली आहे. डिझेल मुंबईत १०३. ०७ रुपये प्रति लीटर पोहोचले आहे. देशातील चारही प्रमुख शहरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल- डिझेल अधिक महाग आहे.;

Update: 2022-04-04 04:34 GMT
0
Tags:    

Similar News