माझ्यासारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची इच्छा : अमृता फडणवीस

Update: 2020-01-25 07:40 GMT

राज ठाकरे म्हणजे एन्टरटेनमेंट... एन्टरटेनमेंट... एन्टरटेनमेंट... असल्याची टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनी आता राज ठाकरे चांगलं काम करतील. असं विधान केलं आहे. राज ठाकरे चांगलं काम करतील असं त्या म्हणाल्या.

माझ्यासारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची आणि त्यांना फॉलो करण्याची खूप इच्छा असते. आता आपल्याला खऱ्या नेत्यांची गरज आहे. असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मात्र, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता यांना देशातील प्रमुख राजकीय नेत्यांबद्दल विचारण्यात आलं असता, त्यांनी राज यांचं वर्णन एन्टरटेनमेंट... एन्टरटेनमेंट... एन्टरटेनमेंट... अशा शब्दांत केलं. 'असं म्हटल्यामुळं त्यांना राग तर येणार नाही ना,' असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला होता.

Similar News