राज्यात तासाला ११ लोकांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर काय आहे तुमच्या जिल्ह्याची स्थिती?

Update: 2021-04-14 16:44 GMT


आज राज्यात २७८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तासाला जवळ जवळ ११ रुग्ण कोरोनामुळं मृत्यू पावत आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६४% झाला आहे. सध्या राज्यात एकूण ६,१२,०७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

आज राज्यात ५८,९५२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,१२,०७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ३९,६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.२१ एवढे झाले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २९,०५,७२१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२८,०२,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३५,७८,१६० (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,५५,२०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे








 


 


Tags:    

Similar News