वयोवृद्ध, दिव्यांग नागरिकांना घरूनच करता येणार मतदान

Update: 2024-03-17 13:36 GMT

लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम काल जाहीर झाला. या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील दिव्यांग वयोवृद्ध नागरिकांना घरून मतदान करण्यासाठी फॉर्म भरण्यात येणार असून प्रशासन हे फॉर्म भरण्यास मदत करणार आहे..

काय म्हणाले निवडणूक आयुक्त राजीव कुमार?

लोकसभा निवडणूकीसाठी आम्ही तयार असून १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपतोय. देशात एकुण ९७ कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. ज्यामध्ये ४९.७ कोटी मतदार हे पुरुष तर ४७.१ कोटी महिला असणार आहेत. त्याचबरोबर १.८२ कोटी नवीन मतदान नोंदणी झालेले आहेत असं राजीव कुमार म्हणाले.

Full View

Tags:    

Similar News