राज्य सरकारच्या वाईन धोरणावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी या टीकेला उत्तर दिले...यावेळ त्यांनी अस्सल पेताड व्यक्तीची सवय सांगताच सभागृहात जोरदार हशा पिकला.