सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी

Update: 2024-03-27 14:19 GMT

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून राजकीय घडामोडी सुरू असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपने राम सातपुते यांना दिलेली उमेदवारी रद्द करण्याची मागणी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यानी केली आहे. या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Full View

Tags:    

Similar News