#Covidvaccine- शनिवारपासून लसीकरण, केंद्रांवर जय्यत तयारी

Update: 2021-01-15 12:40 GMT

देशभराचे लक्ष लागलेल्या कोरोनावरील लसीकरणाला उद्यापासून सुरू होत आहे. औरंगाबाद शहरात 6 ठिकाणी तर ग्रामीण भागातील 4 ठिकाणी ही लसीकरण केंद्र असणार आहेत. नेमकी कशी तयारी सुरू आहे याबाबत औरंगाबादच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी.

Full View


Tags:    

Similar News