कोविड संक्रमण वाढत आहे : राजेश टोपे

Update: 2022-06-15 11:23 GMT

कोविड संख्या पुणे ठाणे रायगड मुंबई येथे वाढत आहे. सध्या मुंबई ची सध्या पॉझिटीव्हीटी रेंट हा 14 टक्के आहे.  कोविड संक्रमण वाढत आहेः राजेश टोपे,आरोग्य मंत्रीसध्या बीए 4 आणि बीए 5 व्हेरियंट मिळतं आहेत. सध्या घरोघर जाऊन आशा वर्कर, कम्युनिटी ऑफिसरच्या माध्यमातुन लसीकरण करत अहोत. आपण सरकारकडून प्रिकॉशनरी डोस देत अहोत. 12 ते 18 वयातील मुलांसाठी आम्ही लसीकरण करण्यासाठी सूचित करत आहोत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Full View
Tags:    

Similar News