मुख्यमंत्री ७ मार्चला अयोध्येला जाणार

Update: 2020-01-25 08:31 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thackeray) हे सात मार्चला अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलीये.

राज्यातील महाविकासआघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतील अशी माहिती संजय राऊत यांनी याआधी दिली होती. आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा केलीये. लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा करुन अयोध्येत राम मंदिर लवकरात लवकर बांधावं अशी मागणी केली होती.

हे ही वाचा...

Similar News