मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी

Update: 2022-07-13 14:32 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. बाळासाहेबांच्या विचारांप्रमाणेच युतीचे सरकार काम करेल आणि त्यांच्यामुळेच आपण एक सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री अशी मजल मारु शकलो असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.


Full View

Tags:    

Similar News