देश पेटलाय, उसळून उठलाय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात

Update: 2019-12-17 04:55 GMT

केंद्र सरकारने घेतलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे पडसाद संपुर्ण देशात पाहायला मिळत आहेत. पंरंतू या विधेयकाबाबत राजकीय वर्तुळात अजिबात चर्चा नाही ही मोठी खंत आहे. नागरीकत्व विधेयका विरोधात खऱ्या अर्थानं लढा उभारला देशातील विद्यार्थ्यांनी. जी धमक देशातील विद्यार्थ्यांमध्ये आहे ती, राजकीय लोकांमध्ये नाही.

देशामध्ये अर्थव्यवस्था ढासाळून, सर्वात खालचा दर भारताच्या अर्थव्यवस्थेने घेतला आहे. आर्थिक पातळीवर देशाची नाचक्की झालेली असून महत्वाचे मुद्दे दुर्लक्षीत व्हावेत म्हणूण काही मुद्दे समोर आणले जातात. पाहा हा व्हिडीओ

Full View

Similar News