इंग्लंडमधील जॉन्सन सरकार पडलं, असा होता बोरीस जॉन्सन यांचा राजकीय प्रवास.....
अनेक घोटाळ्यांच्या आरोपांनी बेजार झालेले ब्रिटनचे पंचप्रधान बोरीस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून राजीनामा देण्यास त्यांना टाळाटाळ केली पण अखेर गुरुवारी त्यांच्याच सहकाऱ्यांनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून केवळ तीन वर्षाचाच कार्यकाळ राहिला.;
0