अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर तुम्हाला एवढा टॅक्स भरावा लागेल;

Update: 2024-02-01 08:24 GMT

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज लोकसभेत आपला अंतरिम बजेट सादर केला.

मोदी सरकार 2 मधला हा शेवटचा अर्थसंकल्पीय अधिवेशन असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज शेवटचा अर्थसंकल्प सादर केला.

या अर्थसंकल्पात अनेक गोष्टींची घोषणा झाली असून त्यात करदात्यांना दिलासा देण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.



 


 कराच्या स्लॅब मध्ये कुठलाही प्रकारचा बदल न करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी

केली आहे.



 


या गोष्टीनंतर अशी असेल टॅक्सची कर प्रणाली रचना

0 ते 3 लाख - 0 %

3 ते 6 लाख - 5 %

6 ते 9 लाख -10%

9 ते 12 लाख - 15%

12 ते 15 लाख - 20

15 लाखाच्या पुढे - 30 % कर असणार आहे

Tags:    

Similar News