शरद पवार भोंग्यावर बोलणार का?

Update: 2022-04-20 14:08 GMT

देशात सात वर्षांपासून वेगळीच राजकीय संस्कृती पोसली व वाढवली जात आहे. महाराष्ट्राच्या सौहार्दाच्या भूमीत भोंग्याच्या रुपाने ध्रुवीकरणाचे बीज पेरले जात आहे समाजात घडणाऱ्या या अमानवीय घटनांवर उदगीरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक शरद पवार (Sharad Pawar) यांनी संमेलनात भाष्य करावे, अशी आग्रही मागणी आम आदमी पार्टीने (AAP) केली आहे. 'आप'चे महाराष्ट्र अध्यक्ष रंगा राचुरे (Ranga Rachure) यांनी कार्यकारी संपादक विलास आठवलेंशी साधलेला संवाद....

Full View
Tags:    

Similar News