महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाकडे ग्राहकांची पाठ का?

Update: 2023-01-04 13:22 GMT

महावितरणचा संप कशासाठी? महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला ग्राहकांचा पाठींबा का नाही? महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं नेमकं काय चुकतंय? याविषयी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी भूमिका मांडली आहे.


Full View

Tags:    

Similar News