मोदी सरकार आकडेवारी लपवण्याचा खेळ का‌ खेळतयं? डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग

Update: 2021-05-07 06:53 GMT

तळागाळापर्यंत विकासाची संधी पोहोचणे हा खरा विकास आहे. नियोजनाचे नेमकं महत्त्व काय आहे? ही व्यवस्था पारदर्शक का आवश्यक होती? सर्व समावेशक विकासाचे सूत्र नियोजन आयोगातून कसे साध्य होते? मोदी सरकार आकडेवारी का लपवत आहे? सरकार आणि जनतेमधील दुवा योजना आयोग होता का? भारतीय राज्य घटनेने केंद्र आणि राज्य सरकारला अधिकार दिले असताना कोरोनासाठी मदत मागितल्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला वसुली सरकार म्हणणं योग्य आहे का? देशी माध्यमं नियंत्रित करत असताना मोदी सरकारला परदेशी माध्यमं डोईजड का झाली? भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अनैतिकता कशी आली? जनतेने विद्रोह करून बंडाचे निशाण उभारले पाहिजे का? संविधानिक हक्कातून परिवर्तन होऊ शकते का?

मँक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी नियोजन आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची खळबळजनक अभ्यासपूर्ण मुलाखतीचा ३ रा आणि अंतिम भाग.....

Full View
Tags:    

Similar News