वीजदरवाढीचा भुर्दंड कशासाठी? वीज तज्ञ प्रताप होगाडेंचे विश्लेषण

Update: 2022-07-11 03:06 GMT

 राज्यात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. भाजप बंडखोर शिवसेना प्रणित शिंदे सरकार अस्तित्वात आले. अचानक राज्यभरातील ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसला? इंधन समायोजन आकार म्हणजे काय?हा ग्राहकांडून कशासाठी वसूल केला जातो? या दरवाढीमध्ये दोष कुणाचा? वीजदरवाढीचं गौड बंगाल नेमकं काय आहे याचं आकडेवारीरुन अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी..

Full View
Tags:    

Similar News