राष्ट्रपती निवडणुकीच्या मतपेटीचं विमान तिकीट का काढला जातं? डॉ. अनंत कळसे

Update: 2022-07-14 05:49 GMT

सर्वसाधारण निवडणुका आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये नेमका फरक काय? राष्ट्रपतींची निवडणूक कोणाला लढता येते? या निवडणुकीचे मतदार कोण असतात? राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदान पेट्या दिल्लीवरून कशा येतात? मतपेटीला स्वतंत्र विमान तिकीट, व्हीआयपी सिक्युरिटी, स्ट्रॉंग रूम कशासाठी? राष्ट्रपती निवडणुकीची मतदान प्रक्रिया कशी होते याविषयी विधिमंडळाचे माजी सचिव आणि घटना तज्ञ डॉ. अनंत कळसेंशी मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल कोरोस्पंन्डट विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद...

Full View

Tags:    

Similar News