Dr. Babasaheb Ambedkar burn Manusmriti : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली ?
Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी Burning of Manusmriti मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृतीमध्ये असे काय होते ज्यामुळे बाबासाहेबांना मनुस्मृतीचे दहन करावे लागले. जाणून घेण्यासाठी पाहा भारतीय बौद्ध महासभेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष धम्मरक्षिता कांबळे यांचा हा व्हीडीओ…