"मला, फडणवीसांनी का टार्गेट केलं?" ऐका अॅड. सतीश उकेंची अटकेआधीची खळबळजनक मुलाखत

Update: 2022-04-01 09:49 GMT

 नाना पटोले यांचे वकील एड. सतीश उके यांनी EDने गुरूवारी अटक केली. देवेंद्र फडणवीस यांच्या निव़डणूक प्रतिज्ञापत्राविरोधात सतीश उके यांनीच कोर्टात धाव घेतली होती, त्यानंतर फडणवीस अडचणीत आले आहेत. यासर्व प्रकारानंतर सतीश उके यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचा गौप्यस्फोट मॅक्स महाराष्ट्रला १९ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये केला होता. तसेच आपल्यावर विविध प्रकारांनी दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. EDने अटक केलेल्या सतीश उके यांची १९ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतलेली खळबळजनक मुलाखत पुन्हा एकदा....

Full View
Tags:    

Similar News