Short Debate : वाझे माफीचा साक्षीदार, अनिल देशमुख,परमबीर सिंग यांना दिलासा?

Update: 2022-06-02 16:30 GMT

अँटालिया स्फोटकं प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण यातील प्रमुख आरोपी सचिन वाझे आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार झाला आहे. पण यामध्ये राजकारण आहे का, या विषयावरील चर्चे दरम्यान माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने अनिल देशमुख, परमबीर सिंग यांना दिलासा देखील मिळू शकतो, असा तर्क मांडला आहे.

Full View
Tags:    

Similar News