एट्रॉसिटी एक्ट कमजोर करण्याचे प्रयत्न कोण करत आहे?

Update: 2022-06-03 01:30 GMT

राज्यात एट्रॉसिटी एक्ट अंतर्गत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होतात, पण अनेकवेळा या कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप होतो. पण एट्रॉसिटी एक्टच्या गैरवापराची चुकीची माहिती पसवरली जाते का, पोलिसांना एट्रॉसिटी एक्टची पूर्ण माहिती असते का, न्यायालय देखील या कायद्याबाबत काय विचार करतात, याचे विश्लेषण केले आहे बीडमधील कायदेतज्ज्ञ एड. अविनाथ गंडले यांनी...

Full View
Tags:    

Similar News