शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर ST कर्मचाऱ्यांचे म्हणणे काय?

Update: 2022-04-09 14:55 GMT

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध होतो आहे. पण यामागे कट असल्याचा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. एसटी कर्मचारी 22 एप्रिलपासून कामावर येणार होते, पण परिहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा अल्टीमेटम दिल्याने एसटी कर्मचारी नाराज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Full View
Tags:    

Similar News