धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार (कलम 25 ते 28) काय आहे रं भाऊ?

Update: 2022-04-17 14:29 GMT

सध्या देशभर सर्वत्र धार्मिक ध्रुवीकरण सुरु आहे. अजान आणि हनुमान चालिसावरुन समाजिक स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. दंगलीचे षडयंत्र सुरु असल्याच्या बातम्या येत आहे. राज्यघटनेत धर्माचे स्थान काय? धर्म वैयक्तीक बाब आहे. धर्मपरीवर्तनाची तरदूत काय आहे? धार्मिक विद्वेशात कोणाचे नुकसान होते. पहा घटनात्मक धार्मिक तरतूदी हक्क आणि अधिकारांचे कराळे मास्तरांनी केलेलं विश्लेषण...

Full View
Tags:    

Similar News