लढा अंधश्रद्धेविरुद्ध : वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?

Update: 2021-12-11 15:32 GMT

वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द अनेकदा आपल्या कानावरून गेला असेल. पण वैज्ञानिक दृष्टिकोन कशाला म्हणायचं? त्याच्या आचरणाची पद्धत नेमकी काय आहे जाणून घेऊयात अनिसच्या कार्यकर्त्या सुशीला मुंडे यांच्याकडून....


Full View

Tags:    

Similar News