PM मोदींच्या युरोप दौऱ्याचा अर्थ काय?

Update: 2022-05-03 13:52 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा युरोप दौरा रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातो आहे. भारताच्या दृष्टीने या दौऱ्याचे महत्त्व काय आहे, पंतप्रधान मोदींचे परराष्ट्र धोरण पंडीत नेहरु यांच्या अलिप्ततावादी धोरणापेक्षा वेगळे असेल का, याबाबतचे विश्लेषण केले आहे आंतरराष्ट्रीय विषयाचे गाढे अभ्यासक रॉबिंदर सचदेव यांनी...

Full View

Tags:    

Similar News