महाराष्ट्रात चाललंय काय ?

Update: 2023-11-21 16:30 GMT

सद्या राज्याच्या राजकारणाला वेगळंच वळण लागलं आहे. ते म्हणजे एखाद्या नेत्याच्या वैयक्तिक जिवनावर टीका टीप्पणी करणे. हा विषय असा होता की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बानकुळे यांचा एक फोटो सद्या सोशल मीडीयावर व्हायरंल होतं आहे आणि हा फोटा आता वादाचा विषय बनला आहे. अनेक राजकीय पक्षाकडून त्यांना ट्रोल केलं जातंय तर भाजपकडून समर्थन केलं जात आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात सध्या काय चा पाहूयात या व्हिडीयोच्या माध्यमातून...

Full View

Tags:    

Similar News