कराळे मास्तरांनी KBC मध्ये काय केलं?

Update: 2022-07-11 02:50 GMT

सोशल मीडियावर फेमस असलेले कराळे मास्तर आता थेट KBC मराठी वर जाऊन पोहोचले आहे. कराळे मास्तर तिथे गेले कसे? काय त्यांनी अनुभवलं? काय शिकले? कराळे मास्तरांच्या केबीसी अनुभूतीची गोष्ट ऐका त्यांच्याच भाषेत..

Full View
Tags:    

Similar News