बुस्टर डोससाठी पैसे मोजावे लागणार, सामान्यांना काय वाटतं?

Update: 2022-04-11 13:48 GMT

कोरोनाला रोखण्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या लसीकरण मोहीमेचा आता आणखी महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. आता १८ ते ५९ वर्षामधील नागरिकांना बुस्टर डोस घेण्याची परवानगी सरकारने दिली आहे. यासाठी लोकांना पैसे मोजावे लागणार आहेत. वाढलेली महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, उत्पन्नातील घट यामुळे सामान्यांना बुस्टर डोस परवडणार आहे का, बुस्ट डोस पैसे देऊन घ्यावा लागणार असल्याने लोक तो घेतील का, याबाबत सामान्यांना काय वाटते हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी लीलाधर अनुभुलेने...

Full View
Tags:    

Similar News