पत्रकार व्हायचं आहे ?

Update: 2023-01-06 12:23 GMT

पत्रकार होण्याचे स्वप्न अनेकजण पाहत असतात. पण त्यासाठी नेमकी कोणती कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे? पत्रकारीता क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत? याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. बी. चिंचोलकर यांनी



Full View

Tags:    

Similar News