#गावगाड्याचे इलेक्शन : उत्तर महाराष्ट्रात शांततेत मतदान

Update: 2021-01-15 08:08 GMT

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उत्तर महाराष्ट्रा सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. नाशिक ,जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तीन हजार ग्रामपंचायतींमध्ये मतदान सुरू आहे. इथल्या परिस्थितीची आढावा घेतला आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांनी...

Full View
Tags:    

Similar News