AgnipathScheme : अग्निपथ योजना तरुणांपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडलं का?

Update: 2022-06-17 17:11 GMT

अग्निपथ योजनेवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. ही योजना चांगली आहे की वाईट याबद्दल सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना काय वाटते आहे, सध्या होणारा हिंसाचार त्यांना पटतोय का, योजनेची सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का, याबद्दल अशा काही इच्छुक तरुणांशी संवाद साधला आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांनी...


Tags:    

Similar News