केवळ आठ दहा कुटुंबांच्या हातात देशातील माध्यमांची सत्ता

Update: 2023-01-06 11:51 GMT

आज मराठी पत्रकार दिन आहे. महाराष्ट्राला गौरवशाली पत्रकारितेचा इतिहास आहे. पण या इतिहासाची वर्तमानात मात्र निराशाजनक अवस्था आहे. मराठी पत्रकार दिनाच्या निमित्त पत्रकारीतेचा लेखा जोखा मांडला आहे सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. बी. चिंचोलकर यांनी...



Full View

Tags:    

Similar News